Posts

Showing posts from December, 2018

पुस्तक प्रदर्शन आणि विक्री

Image
  पुस्तक प्रदर्शन आणि विक्री  'अभिकल्पना' कार्यक्रमाच्या निमित्ताने दर वर्षी  कार्यक्रम स्थळी नावाजलेल्या प्रकाशन संस्था,प्रकाशक आणि लेखक यांची दुर्मिळ पुस्तक व साहित्य संपदा उपस्थित प्रेक्षकांना उपलब्ध व्हावेत या हेतूने 'पुस्तक प्रदर्शन व विक्री' आयोजित केले जाते.  तसेच इच्छुक लेखक आणि प्रेक्षकांना कार्यक्रमात पुस्तक विक्री-प्रदर्शन सहभागी होण्यासंदर्भात दरवर्षी आव्हान केले जाते.

सोशल (समाज) माध्यम

सोशल (समाज) माध्यम  फेसबुक पेज :  अभिकल्पना २०१६ : https://www.facebook.com/events/1713958212184061/ अभिकल्पना २०१७ : https://www.facebook.com/events/2218938278331676/ अभिकल्पना २०१८ : https://www.facebook.com/events/1818891991517677/ युट्युब चॅनेल : https://www.youtube.com/channel/UCO4nZhjfVuVECoE52J4DrVw  https://www.youtube.com/watch?v=GqhW2gt0JFo https://www.youtube.com/watch?v=aTzuRNiiRR8

अभिकल्पना २०१९

अभिकल्पना २०१९ लवकरच...

मान्यवरांचे मनोगत आणि कला सादरीकरण...

जेष्टय लेखक - प्रकाशक रामदास भटकळ (पॉप्युलर प्रकाशन)  अभिकल्पना २०१८ निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना...    सुप्रसिद्ध गायक -संगीतकार मिलिंद इंगळे (गारवा फेम) अभिकल्पना २०१८ मंचावर आपल्या आवाजात गाणं सादर करताना

प्रसिद्धी माध्यम

Image
  प्रसिद्धी माध्यम 

अभिकल्पना २०१६ क्षणचित्रे

Image
  अभिकल्पना २०१६ क्षणचित्रे   'अभिकल्पना २०१६' कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करताना जेष्ठ्य दलित कवयत्री हिराताई बनसोडे, जेष्ठ्य लेखिका हिरा दया पवार, गजलगायिका  बागेश्री भीमराव पांचाळे,इ...    'अभिकल्पना २०१६ जीवन गौरव पुरस्कार' वत्सलाबाई विठ्ठल उमप (सुप्रसिद्ध लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या पत्नी) यांना प्रदान करण्यात आला.    'अभिकल्पना २०१६ विशेष पुरस्कार' रुपाली चव्हाण (प्रथम महिला परिचारिका, मेट्रो रेल,मुंबई ) यांना प्रदान करण्यात आला.    'अभिकल्पना २०१६ विशेष पुरस्कार'  गजलगायिका कु. बागेश्री भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात आला. 'अभिकल्पना २०१६  मध्ये  शाररिक अपंगत्व असलेल्या कु.दिया खंडांगळे हिने 'लावणी' नृत्याने रसिकांचे लक्ष आकर्षून घेतले  

अभिकल्पना २०१७ क्षणचित्रे

Image
  अभिकल्पना २०१७ क्षणचित्रे  'अभिकल्पना २०१७ जीवनगौरव पुरस्कार (कला क्षेत्र)' जेष्टय लावणी अदाकारा -नृतिका माया जाधव यांना प्रदान करण्यात आला.  'अभिकल्पना २०१७ जीवनगौरव पुरस्कार (साहित्य क्षेत्र)' जेष्टय दलित साहित्यिका हिराताई बनसोडे यांना प्रदान करण्यात आला.  गजलनवाब जेष्टय गजल गायक भीमराव पांचाळे  यांना आयु. वत्सलाबाई उमप स्मृतिचिन्ह देताना श्रीमती लैला रामदास भटकळ  स्मृतिचिन्ह देताना सुप्रसिद्ध लेखिका उर्मिला पवार  जेष्टय लेखिका हिरा दया पवार ('सांगायची गोष्ट म्हणजे...') आणि  जेष्ठ्य लेखिका उर्मिला पवार ('आयदान') यांचं स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करताना...

अभिकल्पना २०१८ क्षणचित्रे

Image
क्षणचित्रे  अभिकल्पना २०१८  अभिकल्पना २०१८ दिप प्रज्वलन करताना जेष्ठ लेखक - प्रकाशक रामदास भटकळ  आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री वृन्दा गजेंद्र  अभिकल्पना २०१८ जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री-दिग्दर्शिका चित्रा पालेकर यांना गजलनवाब भीमराव पांचाळे  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अभिकल्पना २०१८ विशेष अतिथी सुप्रसिद्ध पार्श्वगायक मिलिंद इंगेळे यांचे स्वागत करताना  अभिकल्पना २०१८ मध्ये विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री व निवेदिका वृंदा गजेंद्र आणि समीरा गुजर   अभिकल्पना २०१८ मध्ये नृत्यांगना नताशा कारखानीस - गायत्री दीक्षित आणि समूह नृत्यसादरीकरण करताना

निमंत्रण पत्रिका

Image
निमंत्रण पत्रिका 

Posters

Image
 अभिकल्पना २०१८   अभिकल्पना २०१७   अभिकल्पना २०१६