Popular posts from this blog
अभिकल्पना २०१९
'अभिकल्पना २०१९' च्या व्यासपीठावरून जेष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांना गजलनवाज भीमराव पांचाळे दादा यांच्या हस्ते ' अभिकल्पना २०१९ जीवनगौरव पुरस्कार ' प्रदान करण्यात आला. सोबत सुप्रसिद्ध लेखिका वंदना खरे,अभिनेत्री आशा ज्ञाते,श्रीमती गीता भीमराव पांचाळ. कार्यक्रमाची सांगता जेष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांच्या सुमधुर आवाजातील ' इतनी शक्ती हमें दे ना दाता ...' या गीताने झाली. 'अभिकल्पना २०१९' व्यासपीठावर मान्यवर पद्मश्री भावना सोमय्या (राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित,२०१७) , अवघ्या काळात तरुणाईच्या हृदयावर 'गोव्याच्या किनाऱ्यावर...' या गाण्याने राज्य करणारी सुप्रसिद्ध गायिका शुभांगी केदार,सुप्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका/नाटककार वंदना खरे आणि अभिनेत्री आशा ज्ञाते (माई) यांना जेष्ठ गायिका पुष्पां पागधरे आणि जेष्ठ लेखक / प्रकाशक रामदास भटकळ (पॉप्युलर प्रकाशन,मुंबई) यांच्या शुभहस्ते 'अभिकल्पना २०१९ विशेष पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले त्यातील काही क्षण... 'अभिकल्पना २०१९'...
अभिकल्पना २०१८ क्षणचित्रे
क्षणचित्रे अभिकल्पना २०१८ अभिकल्पना २०१८ दिप प्रज्वलन करताना जेष्ठ लेखक - प्रकाशक रामदास भटकळ आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री वृन्दा गजेंद्र अभिकल्पना २०१८ जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री-दिग्दर्शिका चित्रा पालेकर यांना गजलनवाब भीमराव पांचाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अभिकल्पना २०१८ विशेष अतिथी सुप्रसिद्ध पार्श्वगायक मिलिंद इंगेळे यांचे स्वागत करताना अभिकल्पना २०१८ मध्ये विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री व निवेदिका वृंदा गजेंद्र आणि समीरा गुजर अभिकल्पना २०१८ मध्ये नृत्यांगना नताशा कारखानीस - गायत्री दीक्षित आणि समूह नृत्यसादरीकरण करताना



Comments
Post a Comment