अभिकल्पना २०१६ क्षणचित्रे

 

अभिकल्पना २०१६ क्षणचित्रे 

 'अभिकल्पना २०१६' कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करताना जेष्ठ्य दलित कवयत्री हिराताई बनसोडे,
जेष्ठ्य लेखिका हिरा दया पवार, गजलगायिका  बागेश्री भीमराव पांचाळे,इ...  

 'अभिकल्पना २०१६ जीवन गौरव पुरस्कार'
वत्सलाबाई विठ्ठल उमप (सुप्रसिद्ध लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या पत्नी) यांना प्रदान करण्यात आला. 

  'अभिकल्पना २०१६ विशेष पुरस्कार' रुपाली चव्हाण
(प्रथम महिला परिचारिका, मेट्रो रेल,मुंबई ) यांना प्रदान करण्यात आला. 
  'अभिकल्पना २०१६ विशेष पुरस्कार' 
गजलगायिका कु. बागेश्री भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात आला.

'अभिकल्पना २०१६  मध्ये 
शाररिक अपंगत्व असलेल्या कु.दिया खंडांगळे हिने 'लावणी' नृत्याने रसिकांचे लक्ष आकर्षून घेतले

 

Comments

Popular posts from this blog

अभिकल्पना २०१९

अभिकल्पना २०१८ क्षणचित्रे