अभिकल्पना २०१७ क्षणचित्रे

 

अभिकल्पना २०१७ क्षणचित्रे

 'अभिकल्पना २०१७ जीवनगौरव पुरस्कार (कला क्षेत्र)'
जेष्टय लावणी अदाकारा -नृतिका माया जाधव यांना प्रदान करण्यात आला.

 'अभिकल्पना २०१७ जीवनगौरव पुरस्कार (साहित्य क्षेत्र)'
जेष्टय दलित साहित्यिका हिराताई बनसोडे यांना प्रदान करण्यात आला.

 गजलनवाब जेष्टय गजल गायक भीमराव पांचाळे 
यांना आयु. वत्सलाबाई उमप स्मृतिचिन्ह देताना

श्रीमती लैला रामदास भटकळ 
स्मृतिचिन्ह देताना सुप्रसिद्ध लेखिका उर्मिला पवार 

जेष्टय लेखिका हिरा दया पवार ('सांगायची गोष्ट म्हणजे...') आणि 
जेष्ठ्य लेखिका उर्मिला पवार ('आयदान') यांचं स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करताना...

Comments

Popular posts from this blog

अभिकल्पना २०१९

अभिकल्पना २०१८ क्षणचित्रे