अभिकल्पना २०१८ क्षणचित्रे

क्षणचित्रे 


अभिकल्पना २०१८

 अभिकल्पना २०१८ दिप प्रज्वलन करताना
जेष्ठ लेखक - प्रकाशक रामदास भटकळ  आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री वृन्दा गजेंद्र
 अभिकल्पना २०१८ जीवनगौरव पुरस्कार
सुप्रसिद्ध अभिनेत्री-दिग्दर्शिका चित्रा पालेकर यांना गजलनवाब भीमराव पांचाळे  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

अभिकल्पना २०१८ विशेष अतिथी सुप्रसिद्ध पार्श्वगायक मिलिंद इंगेळे यांचे स्वागत करताना

 अभिकल्पना २०१८ मध्ये विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या
सुप्रसिद्ध अभिनेत्री व निवेदिका वृंदा गजेंद्र आणि समीरा गुजर
 
अभिकल्पना २०१८ मध्ये नृत्यांगना नताशा कारखानीस - गायत्री दीक्षित आणि समूह
नृत्यसादरीकरण करताना

Comments

Popular posts from this blog

अभिकल्पना २०१९