Posts

अभिकल्पना २०१९

Image
'अभिकल्पना २०१९' च्या व्यासपीठावरून जेष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांना गजलनवाज भीमराव पांचाळे दादा यांच्या हस्ते ' अभिकल्पना २०१९ जीवनगौरव पुरस्कार ' प्रदान करण्यात आला. सोबत सुप्रसिद्ध लेखिका वंदना खरे,अभिनेत्री आशा ज्ञाते,श्रीमती गीता भीमराव पांचाळ.   कार्यक्रमाची सांगता जेष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांच्या सुमधुर आवाजातील ' इतनी शक्ती हमें दे ना दाता ...' या गीताने झाली. 'अभिकल्पना २०१९' व्यासपीठावर मान्यवर पद्मश्री भावना सोमय्या (राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित,२०१७) , अवघ्या काळात तरुणाईच्या हृदयावर 'गोव्याच्या किनाऱ्यावर...' या गाण्याने राज्य करणारी सुप्रसिद्ध गायिका शुभांगी केदार,सुप्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका/नाटककार वंदना खरे आणि अभिनेत्री आशा ज्ञाते (माई) यांना जेष्ठ गायिका पुष्पां पागधरे आणि जेष्ठ लेखक / प्रकाशक रामदास भटकळ (पॉप्युलर प्रकाशन,मुंबई) यांच्या शुभहस्ते 'अभिकल्पना २०१९ विशेष पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले त्यातील काही क्षण... 'अभिकल्पना २०१९'...

पुस्तक प्रदर्शन आणि विक्री

Image
  पुस्तक प्रदर्शन आणि विक्री  'अभिकल्पना' कार्यक्रमाच्या निमित्ताने दर वर्षी  कार्यक्रम स्थळी नावाजलेल्या प्रकाशन संस्था,प्रकाशक आणि लेखक यांची दुर्मिळ पुस्तक व साहित्य संपदा उपस्थित प्रेक्षकांना उपलब्ध व्हावेत या हेतूने 'पुस्तक प्रदर्शन व विक्री' आयोजित केले जाते.  तसेच इच्छुक लेखक आणि प्रेक्षकांना कार्यक्रमात पुस्तक विक्री-प्रदर्शन सहभागी होण्यासंदर्भात दरवर्षी आव्हान केले जाते.

सोशल (समाज) माध्यम

सोशल (समाज) माध्यम  फेसबुक पेज :  अभिकल्पना २०१६ : https://www.facebook.com/events/1713958212184061/ अभिकल्पना २०१७ : https://www.facebook.com/events/2218938278331676/ अभिकल्पना २०१८ : https://www.facebook.com/events/1818891991517677/ युट्युब चॅनेल : https://www.youtube.com/channel/UCO4nZhjfVuVECoE52J4DrVw  https://www.youtube.com/watch?v=GqhW2gt0JFo https://www.youtube.com/watch?v=aTzuRNiiRR8

अभिकल्पना २०१९

अभिकल्पना २०१९ लवकरच...

मान्यवरांचे मनोगत आणि कला सादरीकरण...

जेष्टय लेखक - प्रकाशक रामदास भटकळ (पॉप्युलर प्रकाशन)  अभिकल्पना २०१८ निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना...    सुप्रसिद्ध गायक -संगीतकार मिलिंद इंगळे (गारवा फेम) अभिकल्पना २०१८ मंचावर आपल्या आवाजात गाणं सादर करताना

प्रसिद्धी माध्यम

Image
  प्रसिद्धी माध्यम 

अभिकल्पना २०१६ क्षणचित्रे

Image
  अभिकल्पना २०१६ क्षणचित्रे   'अभिकल्पना २०१६' कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करताना जेष्ठ्य दलित कवयत्री हिराताई बनसोडे, जेष्ठ्य लेखिका हिरा दया पवार, गजलगायिका  बागेश्री भीमराव पांचाळे,इ...    'अभिकल्पना २०१६ जीवन गौरव पुरस्कार' वत्सलाबाई विठ्ठल उमप (सुप्रसिद्ध लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या पत्नी) यांना प्रदान करण्यात आला.    'अभिकल्पना २०१६ विशेष पुरस्कार' रुपाली चव्हाण (प्रथम महिला परिचारिका, मेट्रो रेल,मुंबई ) यांना प्रदान करण्यात आला.    'अभिकल्पना २०१६ विशेष पुरस्कार'  गजलगायिका कु. बागेश्री भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात आला. 'अभिकल्पना २०१६  मध्ये  शाररिक अपंगत्व असलेल्या कु.दिया खंडांगळे हिने 'लावणी' नृत्याने रसिकांचे लक्ष आकर्षून घेतले